मी देव मानतो पण...

मी देव मानतो पण…

मी देव मानतो पण… – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
मी देव मानतो
पण माणसात राहणारा.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
जे का रंजले गांजले ।
त्यासी म्हणे जो आपुले ।
तोची साधू ओळखावा ।
देव तेथेची जाणावा ॥ संत तुकाराम
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
नको देवराया अंत आता पाहू,
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
भक्त जातो देवापाशी,
चित्त त्याचे चपलांपाशी.
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
आजही मला, एकटच बसायला आवडत…
मन शांत ठेवून, आठवणींच्या
विश्वात रमायला आवडत…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात
अगदि तसच माझा आजार व्हायला
तुझ्या आठवणिही तयार असतात…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“काळ्या मातीत पसरत होता,
चिबं पावसाच्या सरीचा गंध…
अन् माझं वेड मन भिजत होत,
एकटेपणात त्या आठवणी संग….”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(मी देव मानतो पण) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,