काही माणसे ही गजबजलेल्या...

काही माणसे ही गजबजलेल्या…

काही माणसे ही गजबजलेल्या… – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“मित्रांनो status_copy करा bindass
कारण,
तुमच्या आनंदातच माझा ‪आनंद‬ आहे..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“हे देवा
माझ्यासाठी काहीच नको…
पण माझा प्रिय मित्रांना
चांगली वहिनी भेटू दे..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
अखिल भारतीय
“चुना दे रे”
मित्र मंडळ.
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
पोरी आल्या तर येऊ दे अन् # गेल्यातर जाउदे,
आपलातर एकच उसुल,, # आली तर # WeLcOmE ,,नाहीतर
# गर्दी कम…….पण # मित्रान साठी
# कधीपण # कुठे पण # काहीपण…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“मित्र बोलतात एक नंबर स्टेट्स असतात तुझे
अरे आपण दोन नंबरचे
काम कधीच केले नाही..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(काही माणसे ही गजबजलेल्या) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,