जगातला एक माणूस असा आहे...

जगातला एक माणूस असा आहे…

जगातला एक माणूस असा आहे… – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
जगातला एक माणूस असा आहे
जो तास, सुट्टीचे दिवस न बघता
आपल्यासाठी राबत असतो,
तो म्हणजे आपला शेतकरी राजा!!
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“फोन मध्ये Block करून परत
Unblock करण खूपच सोप असत………
पण मनातून एकदा Delete केलेला
माणूस परत मनात Add करणे अवघड असते…..”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“जी गोष्ट ‪मनातून‬ जाऊ शकत नाही.. त्या
गोष्टीला ‪आयुष्यातून‬ जाण्याचा
काहीच ‪‎हक्क‬ नाही”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“हातात धरलेलं पाखरु अवचित सुटावं..
तसा जीव सुटतो देहातून….
कोणी त्या क्षणांची वाट बघतं..
कोणी धास्ताऊन जात मनातून…
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“पुन्हा त्या भावनांनी,
मनातून ओथंबून वाहावं…
वेड्या माझ्या प्रेमपावसात,
तू चिंब चिंब भिजत राहावं…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“बहार यावी शब्दांत जेव्हा
मनात माझ्या तुला , बघावे . . . .
तुझ्या गुलाबी खळी मधूनी
मि प्रीत थेंबा टिपून घ्यावे”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“तु लाजताना , मनात काही
मि चांदण्यांला कवेत घ्यावे
हसू खुलेल्या तुझ्या अधीरी
अधीर माझे , मि टेकवावे”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(जगातला एक माणूस असा आहे) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,