Inspirational sms in marathi

Inspirational sms in marathi – भरलेला खिसा माणसाला… प्रेरणादायी मराठी सुविचार

Inspirational sms in marathi – भरलेला खिसा माणसाला… प्रेरणादायी मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Inspirational sms च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Inspirational sms वाचायला मिळतील

Inspirational sms (1)
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
🌹🌷🌷🌹

Inspirational sms (2)
👏🙏👏
ध्येयाचा ध्यास लागला;
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
🌾🍁🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

Inspirational sms in marathi (3)
🍁👏🙏👏
दृढ विश्वास हाच
महान कार्याचा जनक आहे.
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Inspirational sms (4)
🌸🌿🌸
आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास
सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व
हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.
🙏🙏

[adace-ad id=”3972″]

Inspirational sms (5)
🌹🌹👉🏻👇🏽
परिश्रमाशिवाय
प्रारब्ध्द पांगळे असते.
✨🌺

Inspirational sms (6)
🐾🌿🐾🌿
परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.
🌾🌾

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

Inspirational sms (7)
🌹💐🌹
जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदला.
🌺🙏🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Inspirational sms (8)
🙏🌹🌹🙏
बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने
त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय.
🙏🌹🌹🙏

Inspirational sms (9)
🙏🌹🌹🙏
मोती होण्यासाठी जलबिंदूला
आकाशातून आपला
अधःपात करून घ्यावा लागतो.
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Inspirational sms (10)
🌹💐🌹
स्वतःवर असलेला विश्वास
जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या
आयुष्यातही परावर्तित होतो.
✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]


कृपया :- मित्रांनो हे (Inspirational sms in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓