यश न मिळणे याचा...

यश न मिळणे याचा…

यश न मिळणे याचा…. – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
यश न मिळणे
याचा अर्थ अपयशी होणे
असा नाही.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“सोबतीला असे आज ही सांज ओली
अवेळी आठवांचे धुके दाटलेली…
ऋतू जीवघेणे किती विसरावे..
पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“चित्र नवं काढायचं तर,
कागदही नवा लागतो…
तरी माझ्या मनाला जुन्यातला..
एक जुळणारा दुवा लागतो….
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“आपसूक डोळे भरुन येतात..
रडायचं नाही ठरवल्यावर…..
आणि मन काहीतरी शोधत राहतं..
जसं आपण शोधतो काही हरवल्यावर…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“होण्या फुलपाखरु सुरवंटाचे
नेहमीच सदभाव दाखविला…
पण ज्याने-त्याने स्वबुद्धिने
दुषणांचा मज़ डाग लाविला…”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“कसं फुललं ना ?
तुझं अन् माझं नातं….
एक चिंब दवबिंदु
अन् एक आळवाच पातं……”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“पावसाला हि वाटलं
आज थोडसं भिजावं,
प्रेम ते धरणीचे एवढं
का खोलवर रुजावं?
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(यश न मिळणे याचा) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,