Spiritual Suvichar in Marathi - आध्यत्मिक मराठी सुविचार - जीवनात कितीही...

Spiritual Suvichar in Marathi – आध्यत्मिक मराठी सुविचार – जीवनात कितीही…

Spiritual Suvichar in Marathi – आध्यत्मिक मराठी सुविचार – जीवनात कितीही… नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Spiritual Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Spiritual Suvichar वाचायला मिळतील

Spiritual Suvichar (1)
✍ जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर
तक्रार करू नका कारण
परमेश्वर असा डायरेक्टर आहे,
जो कठीण रोल नेहमी
अप्रतिम अभिनेत्यालाच देतो.
🌹🌷🌷🌹

Spiritual Suvichar (2)
👏🙏👏
ज्याचे मन निरंतर धर्मरत असते,
त्याला देव देखील नमस्कार करतो.
🌾🍁🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

Spiritual Suvichar in marathi (3)
🍁👏🙏👏
तीन गोष्टी सतत देत रहा-
मान, दान आणि ज्ञान.
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती

Spiritual Suvichar (4)
🌸🌿🌸
केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा
ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.
🙏🙏

[adace-ad id=”3972″]

Spiritual Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत,
हे समजून आल्यानंतर आपण
पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो,
आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.
✨🌺

Spiritual Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.
✨🌺

हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी

Spiritual Suvichar (7)
🌹💐🌹
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात,
प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन
हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.
🌺🙏🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Spiritual Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
🙏🌹🌹🙏

Spiritual Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात प्रार्थने साठी
जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार

Spiritual Suvichar (10)
🌹💐🌹
देवाला तुम्हाला काय हवय ते
मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा.
✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]

Spiritual Suvichar (11)
🌹💐🌹
जर तुम्ही धर्म कराल,
तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल.
✍🏻✍🏻

Spiritual Suvichar (12)
🌹💐🌹
देवळे आणि धर्म नष्ट झाल्यानंतर
ईश्वर हा स्वत:चे मंदिर मानवाच्या
हृदयात उभारत असतो.
✍🏻✍🏻

Spiritual Suvichar (13)
🌹💐🌹
ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.
✍🏻✍🏻


कृपया :- मित्रांनो हे () सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓