वेळ आणि शिक्षक हे दोन्ही...

वेळ आणि शिक्षक हे दोन्ही…

वेळ आणि शिक्षक हे दोन्ही…. – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
वेळ आणि शिक्षक हे दोन्ही
जीवनातील खूप मोठे गुरु आहेत,
कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात,
पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते…
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“कधी बरसणार पाऊस
राजा सांगुन ये…
येते वेळेस तुझ्या प्रेमाच्या
सऱ्या घेऊन ये…!”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो..
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“माणसाला स्वःताचा PHOTO
काढायला वेळ लागत नाही .
पण स्वःताची Image बनवायला
काळ लागतो.”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
वेळेबरोबर मन आणि
मनाबरोबर माणसे कशी
बदलतात कळतच नाही..
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“एक विनंती आहे…
दूरच जायचे असेल तर…
जवळच येऊ नको…!
busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर …
वेळच देऊ नको..”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
कधी वेळ अशी होती की
☝एका वेळी दहा दहा मेसेज यायचे..
आता वेळ अशी काही बदलली आहे कि.
last..सीन पण👀 दिसत नाहीत..😔😔…..🎻
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(वेळ आणि शिक्षक हे दोन्ही) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,