छोट्या प्रयत्नांनी - यश मराठी सुविचार - Achievement Suvichar in Marathi

छोट्या प्रयत्नांनी – यश मराठी सुविचार – Achievement Suvichar in Marathi

छोट्या प्रयत्नांनी – यश मराठी सुविचार – Achievement Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला यश (Achievement quotes in marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
यश मराठी सुविचार
छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा
मोठ यश मिळवण्यासाठी.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
प्रत्येक यशस्वी
पुरुषामागे एक स्त्री असते.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
देव पूर्ण जगाची काळजी
घेवू शकत नाही म्हणून
त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी,
त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या
प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही
म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि
बदला तुमचे आयुष्य !
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
” माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व
देव मला कधीच कमी पडू देत नाही. ”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“मोडेल पण
वाकणार नाही”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
आपला हात धरून चालणारं
कोणीतरी हवं असत आपल्याला …
जो आपल्याबरोबर त्याची
स्वप्न शेअर करेल !
✒️

📌 Quote (8)

🌿
अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (छोट्या प्रयत्नांनी – यश मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, inspirational thoughts in marathi, inspirational thoughts in marathi language, motivational status in marathi, inspiration status in marathi, inspiration status marathi, inspirational messages in marathi, best motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi, motivational suvichar in marathi, success motivational quotes in marathi, प्रेरणादायक स्टेटस मराठी, प्रेरणादायी स्टेटस मराठी, प्रेरणादायी मराठी विचार, प्रेरणादायी मराठी सुविचार.