१०० सुविचार मराठीमध्ये - 100 Suvichar in Marathi

१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi

१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi

नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Marathi Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला १००+ सुविचार मराठीमध्ये वाचायला मिळतील.

Achievement Suvichar (1)
अपयशाच्या कठीण खडकाखालीच
यशाच्या पाण्याचा झरा असतो.

Achievement suvichar (2)
अपयशाने खचू नका;
अधिक जिद्दी व्हा.

Achievement suvichar (3)
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन,
हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल
त्याला कसल्याही काळोखातून
अचूक मार्ग दिसतो.

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

शिवाजी महाराज यांची मराठी मध्ये माहिती

Achievement suvichar (4)
आवडतं तेच करू नका,
जे करावं लागतं त्यात
आवड निर्माण करा.

Achievement suvichar (5)
एकाग्र चित्ताने केलेल्या
कोणत्याही कार्याचे फलित
म्हणजे यश होय.

Achievement suvichar (6)
कलेची पारंबी
माणसाला बळ देते.

Achievement suvichar (7)
काम साध्य होईपर्यंत
अडचणींना तोंड द्यावेच.

Achievement suvichar (8)
कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.

Achievement suvichar (9)
काळ हे फार मोठे औषध आहे,
मोठमोठ्या जखमाही काळाच्या
मलमपट्याने बर्‍या होतात.

✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा

प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार

Achievement suvichar (10)
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल ,
तर अपयश पचविण्यास शिका.

Achievement suvichar (11)
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

Achievement suvichar (12)
जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते,
तसे पश्चातापाने मन पवित्र होते.

✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा

सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

Achievement suvichar (13)
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

Achievement suvichar (14)
जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे
त्याचा विचार करा.

Achievement suvichar (15)
जो कर्तव्याला जागतो,
तो कौतुकास पात्र होतो.

Achievement suvichar (16)
ज्याने स्वत:चं मन जिंकलं
त्याने जग जिंकलं.

Achievement suvichar (17)
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय
ते आजच ठरवा….आत्ताच !

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

सिद्धार्थ जाधव यांची मराठी माहिती

Achievement suvichar (18)
तुम्ही जिथे जाल
तिथे तुमची गरज निर्माण करा.

Inspirational Suvichar (19)
कोणतेही उद्दिष्ट
मेहनती शिवाय साध्य होत नसते.

Inspirational Suvichar (20)
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

Inspirational Suvichar (21)
खरा आनंद सुखसोयीमुळे,
संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही,
तर आपल्या हातून काही लक्षात
ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो.

Inspirational Suvichar (22)
खिडकी म्हणजे
आकाश नसतं.

Inspirational Suvichar (23)
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

Inspirational Suvichar (24)
गरूडाचे पंख लावून
चिमणी पर्वताचं शिखर
गाठू शकेल का?

Inspirational Suvichar (25)
गुणांचं कौतुक उशीरा होतं;
पण होतं !

पुढील पानावर सुविचार वाचा