नम्रपणा हा गुण सर्व - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

नम्रपणा हा गुण सर्व – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

नम्रपणा हा गुण सर्व – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
🙏🏻 “नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त
किमती व मौल्यवान आहे…
तो ज्याच्याकडे आहे,
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो….
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
कोणाचा द्वेष करणे म्हणजे
स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर
तुमच्या शत्रूने मरावं
याची आशा करणे आहे.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
भिंती रंगवण्याची जबाबदारी
कोणावरही दिली नसून ती जबाबदारी
भिंतीवर थुंकून पार पाडू नये ही नम्र विनंती
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडु देऊ नका,
कारण पाणी कितीही घाण असेले तरी ते
तहान नाही पण आग विझवू शकते…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
नात्या पेक्षा जर स्वताचा
मी पणा मोठा असेल तर
माणसाने नाती बनवू नये
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“डोळयातून वाहणारं पाणी
कोणीतरी पाहणारं असाव.
हदयातून येणार दु:ख
कोणीतरी जाणणारं असाव.
मनातून येणा-या आठवणी
कोणीतरी समजणारं असाव..
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच
ती खोलवर जखमा पण देतात…..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(नम्रपणा हा गुण सर्व) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,