हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
हळुहळू तुझ्यावर
विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या
जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी…
पण हळुहळू तुझ्या हृदयाची
काळजी करू लागलोय मी…
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“माझ्याकडे माप नाही की,
मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो..
माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की,
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे
हे ठाम सांगू शकतो..”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही
कारण तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो.
‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.
”मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो.
एक’बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर
तरीही माझा विश्वास आहे
माझ्या प्रेमावर…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही कारण
तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही.
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“सगळे बोलतात कि
‪आयुष्य‬ खुप ‪सुंदर‬ आहे
पण जेव्हा तुला ‪‎बघितलं‬
तेव्हाच ‪‎विश्वास‬ बसला…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,