स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील…

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
स्वभावातील गोडीने आणि
जिभेवरील माधुर्याने
माणसे जोडली जातात.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“भाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात
सांभाळण्यासाठी होत बरच काही
माझ्या या विचित्र स्वभावाला
तुझ्याकडे आहे का औषध खरच काही….”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
ना कोणाच्या अभावाने जगतो
ना कोणाच्या प्रभावाने जगतो
अरे जिंदगी अपनी हे,
बस आम्ही आमच्या स्वभावाने जगतो..
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“भाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात
सांभाळण्यासाठी होत बरचं काही
माझ्या या विचित्र स्वभावाला
तुझ्याकडे आहे का औषध खरचं काही….”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“तुझ्या आणि माझ्यामध्ये आता
फक्त इतकेच अंतर उरले
पाऊस येऊन सरून गेलाय
आणि अश्रु मात्र माझेच कोरडे राहीले”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत,
तुला इतरांपासुन लपवु कसे?
भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन,
खोटे हासु आणायचे तरी कसे?”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“सांग सख्या , मी गेल्यावर
तुज माझी आठवण येईल का?
जाता जाता माझ्यासाठी तु,
दोन अश्रु गाळशील का?”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(स्वभावातील गोडीने) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,