शिक्षण हे वाघिणीचे दूध

शिक्षण हे वाघिणीचे दूध…

शिक्षण हे वाघिणीचे दूध… – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
ते जो पिल
तो माणूस गुरगुरल्या
शिवाय राहणार नाही.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“ह्रदयावर डोकं ठेव ,
बघ काय ऐकू येतं का…
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
नाव तुझंच येतं का ?…”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“मला तुझ्या ह्रदयात शोध ,
मी तुला तिथेच भेटेन…
मी जगेण तरी कसा ,
जर तुझ्या दुर असेन…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“भेटता तुला दरवेळी मला ,
नव्याने उलगडत राहतेस….
अजूनच मग ह्रदयाच्या ,
तू आत आत शिरू लागतेस…. ”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“तुझ्यावर काही लिहताना ,
ह्रदयाला नेहमीच सोबत घेतो…
तुझ्यासाठीची प्रत्येक ओळ
मग ह्रदयातून लिहत राहतो..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“सांग या ह्रदयाचं
आता मी काय करू…
ठेवू स्वतःकडे की,
तुला देऊन जावू…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“वेड्या या ह्रदयाला तूच
आता सांभाळू शकते…
माझ्यापेक्षा तूच आता
त्याला चांगलं समजू शकते..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(शिक्षण हे वाघिणीचे दूध) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,