शरीराला श्रमाकडे बुध्दीला मनाकडे...

शरीराला श्रमाकडे बुध्दीला मनाकडे…

शरीराला श्रमाकडे बुध्दीला मनाकडे… – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
शरीराला श्रमाकडे,
बुध्दीला मनाकडे आणि
ह्रदयाला भावनेकडे
वळविणे म्हणजे शिक्षण.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“तुझे नाव घ्यायला आता मला
माझ्या ह्रदयाला विचारवं लागतय
बघितलस माझं हृदय ही आता
अगदी तुझ्या सारखचं वागतय..”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“ठोठावून दार ह्रदयाचे ,
जेव्हा तू आत येशील …
पसारा तुझ्याच आठवणींचा ,
ह्रदयात पाहशील …”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“मी सांगत नाही तुला ,
भरभरुन प्रेम दे…
पण जेवढं देशील ,
ते ह्रदयातून येऊ दे… ”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“डोळे तुझे कातील ,
ह्रदयावर वार करतात….
ह्रदयातील प्रेमाची अलगद ,
तार छेडतात….”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(शरीराला श्रमाकडे बुध्दीला मनाकडे) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,