मैत्री मराठी सुविचार | Friendship Marathi Suvichar | Friendship Quotes in Marathi
Friendship Suvichar (1)
🌺🌷🌹
जगावे असे कि मरणे अवघड होईल ,
हसावे असे कि रडणे अवघड होईल ,
कुणाशीही मैत्री करणे सोप्पे होईल ,
पण मैत्री टिकवावी अशी कि तोडणे अवघड होईल
🌹🌷🌺🌺🌷🌹
Friendship Suvichar (2)
👏🙏👏
असं कधीच नाही होणार ,
आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला ,
दुस-या शब्दाची मदत घ्यावीच लागणार …!!!!!!!!!!!
🌾🍁🌾👏🏻
Friendship Suvichar (3)
🍁
आपल्या सावलीपासून आपणच शिकावं ||
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Friendship Suvichar (4)
🌸🌿🌸
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात
🙏💐🙏
Best Friendship Suvichar for Whatsapp
Friendship Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
छापा असो वा काटा असो
नाणे खरे असावे लागते
मैञि असो वा नसो
भावना शुध्द असाव्या लागता
✨🌺
Friendship Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 जुन्या मित्रांशी बोलताना जाणवतं की,
आपलं आयुष्य किती बदललं आहे.
🌾🍁🌾
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
राजा बिरबल यांची माहिती यांचे जीवन
Friendship Suvichar (7)
🌹💐🌹
निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता.
त्या सहजतेमधुन सुरक्षीतपणाची साय आपोआप धरते.
साय दुधातुन तयार होते आणि दुधावर छत धरते.
साय म्हणजे गुलामी नव्हे.
सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही.
मैत्री तशी असावी. दुधापेक्षा स्निग्ध.
सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर-म्हणजे दही, ताक, लोणी, तूप- ही जास्त पौष्टिक असतात.
तसं मैत्रीचं घडावं.
मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्षबिंदु ठरावा.
🌺🙏🙏🌺
Friendship Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Friendship Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
बोलता बोलता काही जण रुसुन जातात…
चालता चालता हातातले हात सुटून जातात…
म्हणतात कि मैत्रीची गाठ
खूप नाजूक असते…
इथे तर हसता हसता काहीजण
विसरुन जातात……..
Friendship Suvichar (10)
🌹💐🌹
मित्र कमी असावेत
पण त्यांना तोड नसावी
✍🏻✍🏻
मैत्री मराठी सुविचार | Friendship Marathi Suvichar | Friendship Quotes in Marathi
[pt_view id=”bbf2b013vk”]
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…