मैत्रीचे नाते नेहमी अखंड...

मैत्रीचे नाते नेहमी अखंड…

मैत्रीचे नाते नेहमी अखंड… – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहूदे ,
खर्या मैत्रीवर विश्वास राहूदे ,
अस नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहूदे .
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते
म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
प्रेयसी घरापर्यंत गुपित ठेवली जाते
मित्रांमध्ये तिची जाम खेचली जाते
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“Life मधे दोन गोष्टी कधी
करू नका…
1.खोट्या मुली बरोबर प्रेम,
आणि
2.खर्या मित्रा बरोबर गेम..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“माझ्यासाठी काहीच नको
पण माझा प्रिय मित्रांना
चांगली वहिनी भेटू दे,”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“कळत नकळतच ते मित्र होतात,
कळत नकळतकच प्रेम जुळते,
तो काहीच बोलत नाही, तरीही,
शब्दा वाचून तिला,
सगळं काही कळते…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“काय सांगु मित्रा,
तुला या पावसाची गोष्ट..
प्रेम करुन झालेत,
त्याच्याही हृदयाला कष्ट..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आपण एखाद्या व्यक्तीच्या) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,