मित्र म्हणून - Mitra Mhanun - Maitri Marathi Suvichar

मित्र म्हणून – Mitra Mhanun – Maitri Marathi Suvichar

मित्र म्हणून – Mitra Mhanun – Maitri Marathi Suvichar – Friend Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Friend Quotes वाचायला मिळतील…

Friend Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
तुम्ही हजारोंच्या गर्दीत
मला तुमचा मित्र म्हणून निवडले…
मग एक गोष्ट लक्षात ठेवा ,,,
करोडोंच्या गर्दीतही
मी तुम्हाला हरवू देणार नाही …
शुभ सकाळ
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi

Friend Quote (2)

😊💖🌟
एक चांगला मित्र हा
आयुष्याशी नाते जोडणारा,
भुतकाळ विसरायला लावणारा,
भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि
वेड्या दुनियेत समजुतदारपणा
दाखवणारा असतो
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Friend Quote (3)

🍁👏
ज्यांना कळली नाही मैत्री
त्यांचं जीवनच व्यर्थ आहे..
अन ज्यांना समजली मैत्री..
त्यांच्यासाठी धर्तीवरच स्वर्ग आहे..।।
🌸सुप्रभात🌸
👍🌺
facebook Friend status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Friend Quote (4)

🌸🌿🌸
एखाद्या हल्ला करणार्या
शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा,
एखाद्या स्तुती करणार्या
मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय
🙏🌸
Friend status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Friend Quote (5)

🌹👉🏻👇🏽
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे
आयुष्याचं सोनं होतं.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi

Friend Quote (6)

🐾🌿
मैत्रीची वाट आहे कठिण
पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!
🌾🌾
Friend in Marathi

Friend Quote (7)

🐾🌿
“दिस उजाडत नाही रात्र ही सरत नाही
मित्र भेटतात तेव्हा शब्दही थांबत नाही..”
🌾🌾
Friend in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (मित्र म्हणून – Mitra Mhanun – Maitri Marathi – Friend Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Friend message in marathi,Friend marathi suvichar,Friend msg in marathi,Friend quotes in marathi,Friend quotes marathi,Friend shayari marathi,Friend status marathi,best Friend message in marathi,Friend image marathi 2018,Friend in marathi quotes,Friend inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,marathi quotes on Friend,marathi quotes on beauty,marathi inspirational quotes on life challenges,famous marathi quotes,nature quotes in marathi,self quotes in marathi,