जर तुम्ही धर्म कराल - आध्यत्मिक मराठी सुविचार - Spiritual suvichar in Marathi

जर तुम्ही धर्म कराल – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

जर तुम्ही धर्म कराल – आध्यत्मिक मराठी सुविचार – Spiritual suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
जर तुम्ही धर्म कराल, तर
देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
हे देवा, मला खूप खूप
आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड
शक्ती दे !
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
क्षमा हीच एकमेव गोष्ट
या जगात आहे;
जी पापाचं रुपांतर
पुण्यामध्ये करु शकेल.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
प्रार्थना म्हणजे
आत्म्याची भूक शरीराला
जेवढी आवश्यक आहे,
तेवढीच आत्म्याला
प्रार्थना आवश्यक आहे.
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
अपराध करून जो
सुख मिळवतो त्याला
देव कधीही क्षमा करत नाही.
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
गर्वाने देव दानव बनतात
तर नम्रतेने मानव देव बनतो.
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“मुख दर्शन व्हावे आता
तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली
तुझ्या पायरी ठेवतो माथा ”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(जर तुम्ही धर्म कराल) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,