देशातील दारिद्र - Deshatil Dradidry - Swami Vivekananda Quotes in Marathi

देशातील दारिद्र – Deshatil Dradidry – Swami Vivekananda Quotes in Marathi

देशातील दारिद्र – Deshatil Dradidry – Swami Vivekananda Quotes in Marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Swami Vivekananda Quotes वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे
म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
-स्वामी विवेकानंद
cute Swami Vivekananda status Marathi

Quote (2)

😊💖🌟
पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका,
जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे.
चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.
-स्वामी विवेकानंद
2 line Swami Vivekananda Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Quote (3)

🍁👏
जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात
ती लोकं भित्री असतात.
जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात
तेच खरे कणखर असतात.
-स्वामी विवेकानंद
facebook Swami Vivekananda status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
असं कधीच म्हणू नका की,
मी करू शकत नाही.
कारण तुम्ही अनंत आहात,
तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
-स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा
सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या
सीमेला ओलांडून पुढे निघून जा.
-स्वामी विवेकानंद
emotional facebook Swami Vivekananda status in Marathi

Quote (6)

🐾🌿
दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला.
नाहीतर तुम्ही तुमच्यातील
एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.
-स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda in Marathi

Quote (7)

🐾🌿
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे.
जोपर्यंत जीवन आहे
तोपर्यंत शिकत राहा.
-स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda in Marathi

Quote (8)

🐾🌿
बह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे.
हे आपणच आहोत जे डोळ्यांवर
हात ठेवून म्हणत आहोत की,
समोर काळोख आहे.
-स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे ( देशातील दारिद्र – Deshatil Dradidry) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Swami Vivekananda message in marathi, Swami Vivekananda marathi suvichar, Swami Vivekananda msg in marathi, Swami Vivekananda quotes in marathi, Swami Vivekananda quotes marathi, Swami Vivekananda shayari marathi, Swami Vivekananda status marathi,best Swami Vivekananda message in marathi, Swami Vivekananda image marathi 2018, Swami Vivekananda in marathi quotes, Swami Vivekananda inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,