Good suvichar in marathi – ज्या चांगल्या बाबी… चांगले मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Best Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Best Quote वाचायला मिळतील
Best Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
ज्या चांगल्या बाबी
आपण निर्माण केल्या नाहीत,
त्या नष्ट करण्याचा
अधिकार आपल्याला नाही.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Best status Marathi
Best Quote (2)
😊💖🌟
माझ्या एकटेपणावर हसणार्यांनो…
जरा हे पण सांगा ज्या गर्दीत तुम्ही उभे आहेत
तिथे कोण तुमचं आपलं आहे ?
🙏🙏
🌾👏🏻
2 line Best Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Best Quote (3)
🍁👏
जो त्याग मनापासून केलेला नसतो,
तो टिकत नसतो.
👍🌺
facebook Best status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Best Quote (4)
🌸🌿🌸
प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
🙏
Best status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Best Quote (5)
🌹👉🏻👇🏽
माऊली नाव आपला….
आई बाप… दोनी विठ्ठल!
🌺
emotional facebook Best status in Marathi
Best Quote (6)
🐾🌿
लोक जितके हुशार आणि कारागीर,
तितक्या कृत्रिम गोष्टी जास्त.
🌾🌾
Best in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Best Quote (7)
🌹💐🌹
स्वप्न आणि सत्य
यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
🌺🙏🌺
Best suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Best Quote (8)
🙏🌹🌹🙏
“खिशात किती ही नोटा आल्या तरी
नशीबचा टॅास करायला रूपयाच लागतो…”
♥🙏🌹🙏
suvichar for Best
Best Quote (9)
🙏🌹🙏
“मुलगा
तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील ,
की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील …??
मुलगी
तुटलेल्या चपलेने मार खाशील ,
की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील ..??”
🙏🌹🙏
best Best marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Best Quote (10)
🌹💐🌹
“आयुष्यात नेहमी स्वतःचे
स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.
नाहीतर. ?
दुसरा कोणीतरी तुम्हाला
त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल””
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Best Quote (11)
🌹💐🌹
जगावे तर वाघासारखे,
लढावे तर शिवरायांसारखे….!
🌹🌹🌹
best Best quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Good suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓