ज्ञानाने मानाने आणि मनाने - यश मराठी सुविचार, - Achievement Suvichar in Marathi

ज्ञानाने मानाने आणि मनाने – यश मराठी सुविचार, – Achievement Suvichar in Marathi

ज्ञानाने मानाने आणि मनाने – यश मराठी सुविचार, – Achievement Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
ज्ञानाने, मानाने आणि मनाने
इतके मोठे व्हा कि
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल….
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट
तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते
ती म्हणजे ‘अपयश येण्याची भीती’
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
धैर्य धरणार्‍याला नेहमी
सुवार्ता ऐकण्यास मिळते.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
दुसऱ्यानी फेकून मारलेल्या
दगडविटांच्या पायावर जो
इमारत उभी करू शकतो
तो खरा यशस्वी माणूस.
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा
उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल, पण
त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी
प्रयत्नांना यश देणारा असेल.
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“भावनांना कागदावर उमटवणे
तितकेसे सोपे नसते
अश्रूंना लपवण्याइतके
ते सुद्धा कठीण असते.”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(ज्ञानाने मानाने आणि मनाने) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,