जेव्हा आपण मेहनत करु... यश मराठी सुविचार

जेव्हा आपण मेहनत करु… यश मराठी सुविचार – Success Suvichar in Marathi

जेव्हा आपण मेहनत करु… यश मराठी सुविचार – Success Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला यश (Success Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
जेव्हा आपण मेहनत करु
तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल.
अन्यथा देव पण कोणाला
फुकट फळ देत नाही.
प्रयत्नांशी परमेश्वर….!
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
यशाकडे नेणारा
सर्वात जवळचा मार्ग
अजुन तयार व्हायचा आहे !
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁👏
रस्ता नाही असे कधीही होत नाही,
रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या
लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि
आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.
✒️

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“यशस्वी तोच होतो जो
आपल्या परिवारा सोबत असतो ”
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
अपयश दोन प्रकारे येऊ शकतं,
एक कुणाचंच न ऐकल्यानं आणि
दुसरं म्हणजे सर्वांच ऐकल्याने…
✒️

📌 Quote (7)

🌿
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
श्रीमंती पैसे कमावण्यात नाही
तर पैसे कमावतांना आपल्यातला
माणूस घडवण्यात आहे…
✒️


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (जेव्हा आपण मेहनत करु… यश मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : यश मराठी सुविचार, Success message in marathi,Success marathi suvichar,Success msg in marathi,Success quotes in marathi,Success quotes marathi,Success shayari marathi,Success status marathi,best Success message in marathi,Success image marathi 2020,Success in marathi quotes,Success inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,