जगात तीन प्रकारचे लोक - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

जगात तीन प्रकारचे लोक – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

जगात तीन प्रकारचे लोक – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
जगात तीन प्रकारचे लोक असतात. प्रकार
१. हे लोकं, काही करतात, घडवतात.
२. हे लोकं, काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात.
३. हे लोकं, काय व कस झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
पैसा हेच सर्वस्व नव्हे…
मास्टर कार्ड,
व्हिसा कार्डही आहेत जगात..!
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“जगात फक्त दोनच गोष्टी प्रसिद्ध
आहेत एक म्हणजे माझी Style
आणि ते बघुन माझी पिल्लु
देते ती smile…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
कारण ही विसरता येत नाही.,
अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे;
जी पापाचं रुपांतर
पुण्यामध्ये करु शकेल.
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
हृदय हे जगातील
सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
जगात दुसर्‍याला हसणे सोपे
परंतु दुसर्‍यासाठी रडणे कठीण.
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(जगात तीन प्रकारचे लोक) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,