चेहरा आणि पैसा पाहून - Chehara ani Paisa Pahun

चेहरा आणि पैसा पाहून – Chehara ani Paisa Pahun

चेहरा आणि पैसा पाहून – Chehara ani Paisa Pahun – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे .
.ती पण तुमच्या सारखी..🤗
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
मी सुद्धा खुप नशीबवान असतो
जर का तिला पैसा आणि
प्रेमातला फरक कळाला असता…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“पावडर खाऊन केलेली बाँडी.
जमीन विकून आलेला पैसा……..
आणि Facebook वर भेटलेली
Girlfriend कधीच टिकत नाही…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“येरे येरे पावसा,
Girlfriend खाते पैसा,
पैसा झाला खाऊन,
Boyfriend गेला वाहून…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
चेहरा ओला केल्यावर
डोळ्यातलं पाणी लपत
असं वाटते का तुला?
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
‎रडू‬ तर येत होत
डोळ्यात‬ मात्र दिसत नव्हत… ‪‎
चेहरा कोरडा‬ होता…
पण ‪‎मन मात्र भिजत‬ होत…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
माणूस गर्दीचा झाला
म्हणजे हरवत नाही
एकटा राहिला, कि हरवतो…
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(चेहरा आणि पैसा पाहून – Chehara ani Paisa Pahun) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,