चुकतो तो माणूस - Ayusha Marathi Suvichar

चुकतो तो माणूस – Ayusha Marathi Suvichar – आयुष्य मराठी सुविचार

चुकतो तो माणूस – Ayusha Marathi Suvichar – आयुष्य मराठी सुविचार – Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील…

Life Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
चुकतो तो माणूस आणि
चुका सुधारतो तो
देवमाणूस !
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi

Life Quote (2)

😊💖🌟
स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या ,
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..!!
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Life Quote (3)

🍁👏
संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा
दु:ख वाटून घेण्यात
फ़ार मोठा आनंद असतो.
👍🌺
facebook Life status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Life Quote (4)

🌸🌿🌸
मरण जवळ आलं
म्हणून जगायचं कुणी थांबतं का !
🙏🌸
Life status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Life Quote (5)

🌹👉🏻👇🏽
माझे ते खरे
म्हणण्यापेक्षा
खरे तेच माझे म्हणा.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi

Life Quote (6)

🐾🌿
मोठं होण्यासाठी
कधीतरी लहान होउन जगावं लागतं …
सुख मिळवन्यासाठी
दुखाच्या सागरात पोहाव लागतं .
🌾🌾
Life in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (चुकतो तो माणूस – Ayusha Marathi Suvichar- Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Life message in marathi,Life marathi suvichar,Life msg in marathi,Life quotes in marathi,Life quotes marathi,Life shayari marathi,Life status marathi,best Life message in marathi,Life image marathi 2018,Life in marathi quotes,Life inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,