खूप कमी लोक आयुष्य मराठी सुविचार - Life Suvichar in Marathi

खूप कमी लोक आयुष्य मराठी सुविचार – Life Suvichar in Marathi

खूप कमी लोक आयुष्य मराठी सुविचार – Life Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला आयुष्य (Life Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…
पण खूप जास्त लोक आपल्याला
कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
एक धागा सुखाचा,
शंभर धागे दुःखाचे…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय
तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,
कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी
कुणाला ठाऊक नसते.. !!
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
तुम्ही कोणा बरोबर राहता
याला काहीच महत्त्व नाही,
मात्र तुम्ही कोणासोबत अधिक
आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे…
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही.
अश्रूंनीच हृदये कळतात आणि
अश्रूंनीच हृदये मिळतात.
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि
सोयीनुसार दुर जातात…
✒️

📌 Quote (8)

🌿
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी
हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय.
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (खूप कमी लोक आयुष्य मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : life Status in marathi, marathi Suvichar on life, good thoughts in marathi about life, marathi inspirational Status on life challenges, marathi Status on life and love, marathi shayari on life, best life Status in marathi, best Status about life in marathi, famous marathi quotes on life, good quotes on life in marathi, happy life Status in marathi, happy life Suvichar in marathi, inspirational Status on life in marathi, life marathi Status, life motivational quotes in marathi, life partner Status in marathi, life partner Suvichar in marathi, life shayari marathi, life sms in marathi, life status in marathi font, marathi messages for life, आयुष्य मराठी सुविचार, आयुष्य मराठी शायरी, जीवन मराठी सुविचार, जीवन मराठी मेसेज, जीवन मराठी स्टेटस, जीवन मराठी शायरी, जीवन मराठी sms