कुणाची इतकी पण पर्वा - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

कुणाची इतकी पण पर्वा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

कुणाची इतकी पण पर्वा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
कुणाची इतकी पण
पर्वा करू नका,
कि ते बेपर्वा होऊन जातील.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“हे बघ पोरी GF असो या नसो
आपल्याला त्याची पर्वा नाही, आणि
आपल्या गल्लीतल्या पोरी आपल्याला
‘‪‎ChoclateBoy‬’ म्हणतात
त्याचा कधी गर्व नाही.
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“जे‬ भांडल्यावर आधी ‪‎क्षमा‬ मागतात,
त्यांची ‪चुक‬ असते म्हणून ‪नव्हे‬,
तर ‪त्याना‬ आपल्या माणसांची ‪पर्वा‬ असते म्हणून..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“‎ती‬ एकच ‪‎Queen‬ होती माझ्यासाठी..‪
जीच्यासाठी‬ नेहमी सगळ्यांशी भांडलो..
मग ते ‪‎Carrom‬ मध्ये असो किंवा अस्सल ‪‎life…‬
हजारो व्यक्ती भेटले आयुष्यात…
पण ती थोडी वेगळीच होती…जी नशिबात नव्हती…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(कुणाची इतकी पण पर्वा) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,