कुठलेही हिशोब न ठेवता जी - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

कुठलेही हिशोब न ठेवता जी – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

कुठलेही हिशोब न ठेवता जी – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
“कुठलेही हिशोब न ठेवता
जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते
ती मैत्री.”
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,
कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही…..
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
जीवनात दोनच मित्र कमवा
एक श्रीकृष्ण सारखा
जो तुमच्यासाठी युद्ध न करताही
तुम्हाला विजयी करेल
आणि दुसरा कर्णासारखा
जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युद्ध करेल
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून
आपण स्वताला पाहू शकलो,
तर आपल्याला खूप नवे मित्र
आपल्यातच मिळतील.
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
प्रेम + काळजी
= आई
प्रेम + भय
= वडील
प्रेम + मदत
= बहिण
प्रेम + भांडण
= भाऊ
प्रेम + जिवन
= नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“धरती आभाळा शिवाय झाकत नाय
वादळ पर्वता शिवाय कापत नाय
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय””
जय शिवराय…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“श्रावणसरीही मित्रा आता
परक्यासारख्या वागतात
ऊनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून धावतात”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(कुठलेही हिशोब न ठेवता जी) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,