कारणं सांगणारे लोक यशस्वी - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

कारणं सांगणारे लोक यशस्वी – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

कारणं सांगणारे लोक यशस्वी – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
कारणं सांगणारे लोक
यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोकं
“कारणं” सांगत नाही.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
💡 दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…!!!
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“प्रत्येक दिवशी आठवतात
या प्रेमाची खुप कारणं,
सर्वात सुंदर हेच
आपलं एकमेकांच्या मनात राहणं”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“प्रेमाचा ‪#‎time_pass‬ करू नका
जर नशीब फिरले तर
प्रेम तुमचा #time_pass करेल..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“तू सुंदर आज हि आहेस पण
तुझ्या चेहऱ्यावर ते हसू आज
नाही जे माझ्यामुळे असायचं…”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“तुझं इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“तुझे हसणे इतके सुंदर की,
गुलाबही बघत बसते…
तू समोर असलीस की,
तेही उमलायचे विसरते…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(कारणं सांगणारे लोक यशस्वी) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,