एक पाऊल पुढे टाकीन - Ek Paul Pudhe Takin

एक पाऊल पुढे टाकीन – Ek Paul Pudhe Takin

एक पाऊल पुढे टाकीन – Ek Paul Pudhe Takin – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन, निदान
एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“आठवण तुझी आली की, आपोआप
पाऊले तुझ्याकडे वळतात…
मी फक्त चालत राहतो, ते मला
बरोबर नेऊन सोडतात…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“उमटलेली तुझी पाऊले,
इथेच ओल्या रेतीत..
आठवून आठवून शेवटी,
आठवणीच उगवती मातीत…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“पाऊस म्हंटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धड धड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड….”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं
प्रत्येक फूलं कधी चुकलं
तर सावरणारं पाऊलं
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“पावसाची सर आता नुकतीच बरसली,
आणि आठवणींची पाऊल वाट
पुन्हा एकदा हिरवळली…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“पाऊस म्हंटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धड धड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड….”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(एक पाऊल पुढे टाकीन – Ek Paul Pudhe Takin) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,