आयुष्यात सूखी आणि समृद्ध - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

आयुष्यात सूखी आणि समृद्ध – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

आयुष्यात सूखी आणि समृद्ध – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
‘रामाचा आचार’,
‘कृष्णाचा विचार’ आणि
‘हरिचा उच्चार’ फार गरजेच आहे..
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
प्रार्थना म्हणजे
ईश्वराच्या जवळ
जाण्याची शक्ती.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते कारण,
न सांगता जुळणा-या नात्यांची
परीभाषाच काही वेगळी असते”…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“जेव्हा ‪गरज तुला असायची‬,
आपले ‪‎काम सोडून‬ मी बोलायचं
आज ‎मला गरज तुझी‬ आहे,
मात्र ‪‎मी‬ नुसतंच ‪‎वाट‬ बघायचं.”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“आता तिला गरज असेल तर ती
Message करेल…. नाहितर उद्या पासून….
Searching New Girlfriend …”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
DP ची काय गरज
डोळे बंद कर, दिसेन मी…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
माझ्यासाठी हे गरजेच नाही की
मला काय वाटतं….
माझ्यासाठी हे गरजेच आहे की
तुला काय वाटतं…
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आपण एखाद्या व्यक्तीच्या) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,