आयुष्यात तुम्ही - Ayushat Tumhi - Aai Suvichar Marathi-Suvihcar.com

आयुष्यात तुम्ही – Ayushat Tumhi – Aai Marathi Suvichar

आयुष्यात तुम्ही – Ayushat Tumhi – Aai Marathi Suvichar – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Mother Quotes वाचायला मिळतील…

Mother Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात
पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही
आई, वडील, गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय
सर्वकाही व्यर्थ असतं.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Mother Quote (2)

😊💖🌟
आई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई….
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Mother Quote (3)

🍁👏
“आई म्हणते मला ”
“ए सोन्या प्रेमाच्या फंदात पडू नको “”
तू आहे माझा गुड बॉय!”
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Mother Quote (4)

🌸🌿🌸
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…
🙏🌸
Mother status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Mother Quote (5)

🌹👉🏻👇🏽
माझी आई म्हणते…..
बाळा कुणाचा मान ठेवला नाही तरी चालेल,
पण कुणाचा अपमान करु नकोस…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Mother Quote (6)

🐾🌿
लहानांना मोठं करण्यासाठी
मोठ्यांना लहान व्हावं लागतं…
🌾🌾
Mother in Marathi

Mother Quote (7)

🐾🌿
“आई, तुझ्यापुढे मी
आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या
आता हळूच पान्हा…
🌾🌾
Mother in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (आयुष्यात तुम्ही – Ayushat Tumhi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Mother message in marathi,Mother marathi suvichar,Mother msg in marathi,Mother quotes in marathi,Mother quotes marathi,Mother shayari marathi,Mother status marathi,best Mother message in marathi,Mother image marathi 2018,Mother in marathi quotes,Mother inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,