आपण चंदन असल्याची घोषणा - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

आपण चंदन असल्याची घोषणा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

आपण चंदन असल्याची घोषणा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
स्वप्नं ती नव्हेत
जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी
तुम्हाला झोपूच देत नाहीत.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
प्रेम म्हणजे आयुष्याला
पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा
मजेशीर प्रश्न…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“नको तू पाहूस अशी
मन होत वेडं माझ,
होऊनी वेड ते मग
पाहतं स्वप्नं तुझ”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
किती ‪वेडं‬ असतं ना मन,
एका क्षणात ‪‎प्रेमात‬ पडतं…
पुन्हा तिला विसरण्यासाठी,
आयुष्यभर एकटंच रडतं…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“तुझ्या आठवणींना आठवत,
माझं वेडं मन जगत होतं…
कधीतरी येशील तू जीवनात,
याच आशेवर वाट पाहत होतं…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आपण चंदन असल्याची घोषणा) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,