आई घराचं मांगल्य असते - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

आई घराचं मांगल्य असते – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

आई घराचं मांगल्य असते – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
आई घराचं मांगल्य असते ,
तर बाप घराचं अस्तित्व असतो ,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते…..
किती ग्रेट असतो ना बाप…..!
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
” तुझी आठवण येत नाही
असा एकही दिवस नाही
तुझ्या आठवणी शिवाय आता
माझ्या जवळ काहीच उरलं नाही ”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“नजरेत आहे मी जरा आठवण करा
माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा
मला तर सवय झाली आहे तुम्हाला आठवण्याची
जर तुम्हाला उचकी लागली तर मला माफ़ करा
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“तु आलीस जिवनी,
रंग माझे बहरूण आले…
धूंद तुझ्या आठवणी,
नयनी अश्रु सोडूनी गेले…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“आठवणी संभालन खुप सोप्प असत …
कारण त्या मनात जपून ठेवता येतात …
.पण क्षण संभालन खुप कठीण असत ..
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात ..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“तुझा तो स्पर्श सये
मी अजूनही जपतो आहे..
आठवणीतले ते क्षण
कणाकणाने टिपतो आहे….
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“ओलसर मातीवर पाण्याचे ठसे ,
हृदयाच्या मातीवर आठवणींचे ठसे ,
दिवसा मागून दिवस जातात,
उरतात फक्त न विसरू शकणारे
मैत्रीचे किस्से ”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आई घराचं मांगल्य असते) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,