अशक्य हा शब्दच आपल्या - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

अशक्य हा शब्दच आपल्या – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

अशक्य हा शब्दच आपल्या – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
अशक्य हा शब्दच
आपल्या शब्दकोशातून
काढून टाका.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
खुबी नाही एवढी माझ्यात कि
कुणाच्या हृदयात ठाण मांडून जाईल
पण विसरणे पण अशक्य होईल
असे क्षण देऊन जाईन…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“पहिलं प्रेम कसं विसरायचं ?
आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच
विसरणार नाही
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे
सोडणार नाही…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“‪तुला‬ माहीत आहे का…
ह्या जगात मी सर्वात जास्त कोणाला ‪LIKE‬ करते…
ह्या ‪Status‬ मधला पहिला शब्द वाच मग कळेल…”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
प्रेम शब्दात‬ नाही ‪नशिबात‬ असायला ‪हवं‬..
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“दोघांच्याही मनात शब्दांचे
वादळ माजलेले असते,
पण ओठांपर्यंत यायला
त्या शब्दांचेच धाडस नसते.”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(अशक्य हा शब्दच आपल्या) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,