श्रीकृष्णाची आरती – Shri Krishna Aarti Marathi
श्रीकृष्णाची आरती – Shri Krishna Aarti Marathi श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. श्रीकृष्णाची आरती (Shri Krishna Chi Aarti Marathi lyrics) ॥ श्रीकृष्णाची आरती ॥ ✍️ ओवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० …